Home Breaking News चंद्रपूरची तृप्ती ओबीलवार मिसेस इंडियाची विजेती

चंद्रपूरची तृप्ती ओबीलवार मिसेस इंडियाची विजेती

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  चंद्रपूरची तृप्ती आदित्य ओबीलवारेला जिल्हा इंटरनेट व ब्लूमिंग आयकॉन अकॅडमी द्वारा आयोजित ऑल इंडिया मिसेस व मिस्टर इंडिया २०२३ राष्ट्रीय
स्तरावरील स्पर्धेत विशेष मिसेस इंडिया ची पहिली विजेती हा किताब प्राप्त झाला आहे तृप्ती ओबीलवारनी चंद्रपूरचे नाव रोशन केले आहे या स्पर्धेचे आयोजन ५ एप्रिल २०२३ रोजी भिताई छत्तीसगड मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तृप्ती ओबीलवारने केले होते हा कार्यक्रम डॉक्टर निधी रावत द्वारे आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत १५ पेक्षा अधिक राज्यातील प्रतिनिधींनी विविध श्रेणीमध्ये सहभाग घेतला फोटो टॅलेंट इंट्रोडक्शन इंटरव्यू जयसिंग ग्राउंड हे आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहेत डॉक्टर अदिती गोवित्रीकर मिसेस इंडिया २०२३ व प्रदीप वाली जुरी प्रतिनिधीमध्ये उपस्थित होते अदिती गोवित्रीकरण
व प्रदीप वली जुरी प्रतिनिधीमध्ये उपस्थित होते अदिती गोवित्रीकर मिसेस महाराष्ट्र व विशेष इंडिया 2023 चा ब्राऊन घालून सत्कार केला तुप्रि ओबीलवारचा या विजेता यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here