Home Breaking News ‘तिरुपती लाडूमध्ये चरबी’ सीएम नायडूंच्या आरोपांविरोधात YSRCPची न्यायालयात धाव

‘तिरुपती लाडूमध्ये चरबी’ सीएम नायडूंच्या आरोपांविरोधात YSRCPची न्यायालयात धाव

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

‘तिरुपती लाडूमध्ये चरबी’

सीएम नायडूंच्या आरोपांविरोधात YSRCPची न्यायालयात धाव

तिरुपती  :-  तिरुपति (Tirupati laddu controversy): जगातील सर्वात श्रीमंत भगवान श्री व्यंकटेश्वराच्या तिरुपती मंदिराच्या लाडूमध्ये (Tirupati laddu controversy) प्राण्यांची चरबी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM Naidu) यांनी 17 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळात तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. नायडूंच्या या गंभीर आरोपानंतर, जगन मोहन (Jagan Mohan) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या वायएसआरसीपीने संतापाने न्यायालयात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here