Home मुंबई लालबागचा राजाचे अखेर विसर्जन..भाविकांना अश्रू दाटून आले

लालबागचा राजाचे अखेर विसर्जन..भाविकांना अश्रू दाटून आले

 

अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन सुरु झाले आहे. तराफा मार्गस्थ झाला आहे. भाविकांना अश्रू दाटून आले आहेत. आधुनिक यंत्रणेने बनलेल्या तराफात विराजमान बाप्पा गावी जाण्यासाठी निघाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी आणि कोळी बांधवांच्या प्रयत्नांनी अखेर विसर्जन पार पडले आहे.

लालबागचा राजाची सांगता आरती पार पडली आहे. अद्यापही विसर्जन झालेले नाही, गुजरातहून आधुनिक बांधणींचा तराफा बाप्पाच्या विसर्जनासाठी बनवून घेतला आहे. मात्र भरतीमुळे अडचणी निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here