Home Breaking News प्रतीक्षा संपली दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

प्रतीक्षा संपली दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

बेर्कींग न्यूज  :-  प्रतीक्षा संपली राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. https:// mahresult.nic.in/ निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या. दहावीच्या परिक्षेसाठी 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते. राज्यातील 5 हजार 33 केंद्रांवर परीक्षा संपन्न झाली होती.

Previous articleधक्कादायक :- आतंकवादी वापरात असलेल्या एके-47 बंदुकीच्या नावाने बार ?
Next articleचंद्रपुरातील आनंद वाईन शॉप निलंबित राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here