Home Breaking News मौजा कवठी येथे भव्य रबरी बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने स्पर्धेचे शुभारंभ...

मौजा कवठी येथे भव्य रबरी बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने स्पर्धेचे शुभारंभ स्पर्धेतून उरलेल्या रकमेतून बलकीदेव ओठा बांधकाम करणे,हा कवठी वासियांचा हेतू

मौजा कवठी येथे भव्य रबरी बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने स्पर्धेचे शुभारंभ

स्पर्धेतून उरलेल्या रकमेतून बलकीदेव ओठा बांधकाम करणे,हा कवठी वासियांचा हेतू

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- सावली तालुक्यातील मौजा.कवठी इथे जगदंब क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल अंडर आर्म क्रिकेट सामने स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आज त्याचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, कवठीच्या सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले*

*यावेळी उपसरपंच मा.राकेश घोटेकार,सौ.छायाताई शेंडे,मा.भोयर सर,मा.हजारे सर,मा.प्रवीण कोरेवार,मा.सुधाकर शेरकी,मा.सुधाकर श्रीकोंडावार,मा.डोप्पाजी बट्टे,मा.लोमेश घोटेकार,मा.रेकलवार सर,मा.चौधरी सर,मा.सातेवार सर,मा.सचिन शिडाम,मा.मुक्तेशवर राजूरकर,मा.टीकाराम मशाखेत्रि,मा.कमलाकर बोरकुटे,मा.किसन घुबडे,मा.ईश्वर बट्टे आदी उपस्थित होते.*

*स्पर्धेसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी प्रथम बक्षीस १८००० रुपये तर २५००० बलकीदेव ओठा बांधकाम करणे यासाठी दिले आहे या करिता कवठीवासियांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here