Home Breaking News चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेतील कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले...

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेतील कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान,

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सकाळी 07,00,ते संध्याकाळी 06,00,वाजेपर्यंत किती टक्के झाले मतदान,  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान,

09- रामटेक (अ.जा.), 52.38

10- नागपूर, 47.91 

11-भंडारा गोंदिया, 56.87

12- गडचिरोली-चिमूर (अ.ज.), 55.79

13- चंद्रपूर, 58.87

वरोरा, 55.11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here