Home Breaking News नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नुकताच लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा भरघोस बहुमताने विजय झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ताडाळी एम. आय, डी. सी. स्पंज आर्यण कामगार संघटना ताडाळीचे अध्यक्ष, काँगेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, दिनेश दादा पाटील चोखारे याचे उपस्थित त्यांच्या राहते घरी सत्कार करण्यात आला.

यावेळी ताडाळी एम. आय, डी. सी. स्पंज आर्यण कामगार संघटना ताडाळीचे अध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांचेसह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचीन राजुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. गणेश आवारी, संचालक अजय बल्की, प्रेमानंद जोगी, नागेश बोडे, भास्कर सोनेकार, क्रिष्णा बाम, विठ्ठल सुर, कामगार संघटना ताडाळीचे उपाध्यक्ष. श्री. मोहन वाघमारे, कार्याध्यक्ष. श्री तुळशिराम डेरकर, महासचिव. श्री. संतोष बांदुरकर, कोषाध्यक्ष सदाशीव चतुर, सहकोषाध्यक्ष दशरथ रोगे, सागर कन्नीरवार, विकास आवरी, रमेश आरपेल्ली, विजय मोरे, संतोष खोब्रागडे, महेश जुनघरे, नंदु टोंगे, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here