Home Breaking News इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांच्या विशेष प्रयत्नाने तुकूम प्रभागातील नागरिकांच्या सेवेत

इंजि. सुभाष कासनगोट्टूवार यांच्या विशेष प्रयत्नाने तुकूम प्रभागातील नागरिकांच्या सेवेत

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा..

चंद्रपूर  :-  उद्घाटक:- मा. ना. श्री .सुधीरभाऊ मुनगंटीवार
मंत्री, वने. सांस्कृतिक कार्य. व मत्स्यव्यवसाय, तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा

🔴कार्यक्रमाचे अध्यक्ष :- श्री लक्ष्मणरावजी गमे
सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम, मोझरी

🔴प्रमुख पाहुणे :- मा. डॉ. प्रवीण जी महाजन
अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर असोसिएशन, विदर्भ

▪️कार्यक्रम दिनांक:- 25/06/2024
▪️वेळ:- सायं 8.00 वाजता
▪️स्थळ:- श्री स्वामी समर्थ शिवनेरी गार्डन क्राईस्ट हॉस्पिटल रोड, तुकुम, चंद्रपूर.

                                 आयोजक
इंजि. सुभाष कासनगोट्टूवार
माजी नगरसेवक तथा संचालक कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर असोसिएशन विदर्भ

आपण या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here