Home कोरपणा अखेर प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय, 16 मार्च पासून करारनामे सुरु, 

अखेर प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय, 16 मार्च पासून करारनामे सुरु, 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :

धोपताळा ug to oc या नविन प्रकल्पा करीता गेल्या पांच वर्षा पासून समस्त शेतकरी बाँधवातर्फे आंदोलने, मोर्चे, निवेदन दिले गेले,  मात्र वेकोलि बल्लारपुर क्षेत्राअंतर्गत जाणीव पूर्वक प्रकल्पग्रस्तांना नौकरीवर घेण्यास विलम्ब करीत होते. त्या अनुशगाने दि. 2.3.2020 पासून G. M. ऑफिस समोर धरणे आंदोलन पुकारले होते आणि मार्च महिन्याचे उत्पादन ठप्प करण्याची धमकी दिली होती त्यामुळेच  दि 3.3.2020 ला सकाळी 10.30am ला मा. तहसीलदार यांचे दालनात मीटिंग आयोजित केली आणि तहसीलदार च्या समक्ष अखेंर 16 मार्च पासून वेकोलि प्रशासनाने करार नामे सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे समस्त शेतकरी वर्गात उत्साहांचे वातावरण झाले या वेळी प्रकल्प ग्रस्ताचे अध्यक्ष विजय चन्ने यांचेसह  विलास घटे बालू जुलमे सतीश बनकर विनोद बनकर दीपक खनके राकेश घटे पंकज देरकर गणेश पोतराजे प्रकाश चने संजय बेले दिनेश वैरागडे राजू मोहारे सुभाष पोतराजे बालाजी पिम्पलकर दिलीप प्रमोद गिरटकर नरड.देवराव चन्ने हे उपस्थित होते

Previous articleब्रेकिंग न्यूज :- कोळसा माफिया गैंगचा वारीस दरगाई खान यांच्यावर जीवघेणा हमला,
Next articleगडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here