Home कोरपणा संतापजनक :-तलावातुन मासे चोरी पडली महागात गुन्हा दाखल .

संतापजनक :-तलावातुन मासे चोरी पडली महागात गुन्हा दाखल .

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना येथुन जवळ असलेल्या पकड्डीगडम तलाव मासे पालन . व मासेमारी करीता गोविन्द मत्स्य सहकारी . सस्थेचा . ठेका करार असताना सघ्या सुरू असलेल्या लाकडाउन . मुळे सस्थेच्या व्यवसाय व्यथ आल्याने संधीचा लाभ घेण्याचे उद्देशाने तलावातील डोंगे बुडविणे जाळाचा . नासधुस करुण मासे चोरी काम मनोज खगांरे विनोद यामलवार . विठ्ठल वाघाडे वनसडी व कारगाव हे नित्याने मोटार सायकलने तलावाच्या पाण्यात घुसून . अधारातं चोरीने मासे पकडून नांदा जिवती वनसडी येथे विक्री करायचे दि 2३ ला रात्रौ चोरलेल्या मासोळी पोत्यात भरुण विक्रीला नेण्याचा तयारीत . असताना मनोज यांचेघरी रगें हात पकडण्यात आले वाचमन यांनी रात्रौला पाठलाग केला मात्र कोन असे विचारताच आरोपी मनोज खंगारे विठ्ठल वाघाडे व विनोदयामलवार चोरून मासोळी व जाळे घेऊन मोटार सायकलने पळ काढला सचिवानी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस स्टे कोरपना येथे अप क्र९० भादवी .च्या कलम 3७९ . 3४ . आय पि . सी अतर्गत गुन्हा दाखल करूण . ठानेदार अरुण गुरनुले याच्यां मार्गदर्शनात श्री राठोड हे तपास करीत असून आरोपीचा शोध घेत आहे

Previous articleजबरदस्त :-वरोरा येथील शिक्षक करताय लॉक डाऊन च्या सुट्टीचा सदुपयोग!
Next articleअखेर कोरोनाच्या लॉक डाऊनमधे सापडलेल्या आईच्या मुलांसोबत भेटीनंतर समाजमन गहीवरले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here