Home गडचांदूर भाजपा पक्ष्याकडून झेंडावंदन पार पडले

भाजपा पक्ष्याकडून झेंडावंदन पार पडले

गडचांदूर — गडचांदूर येथे आज १५ आगस्ट ला भाजपा पक्ष्य कार्यालयात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्वतंत्र दीना निमित्य महिला भाजप च्या नेत्या
सौ सपनाताई शेलोकर याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.त्यावेळेस भाजपा गडचांदूर शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार,निलेशजी ताजने,अरविंद डोहे नगरसेवक,रामसेवक मोरे नगरसेवक,हरिषजी घोरे,राकेशजी अरोरा,इम्रान पाशा शेख , शेख मुस्तकीम , प्रतीक उराडे, सचिन वाढई ,योगेंद्र केवट यांचे उपस्थित झेंडावंदन पार पडल्यानंतर झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कोटोनाचा प्रदूर्भावा वाढत असल्याने जास्त लोकांच्या जमावत झेंडावंदन करू नये असे आदेश असल्याने शासनाच्या आदेश्याचे पालन करून कमी लोकात व समाईक अंतर राखण्यात आले.

Previous articleफैजू बेग यांचा प्रमाणिकपणा सोन्याची अंगठी दिली परत स्वतंत्र दिनी रोख व शाल श्रीफळ देऊन सत्कार
Next articleकाव्यकुंज लवकरचं आरंभ हाेतेयं!सहजं सुचलं ग्रुपचा उपक्रम!मेघा धाेटे,मायाताई काेसरे,व जास्मिन शेख यांचा पुढाकार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here