Home कोरपणा कोरोना थैमान असताना पशुधनावर लम्पीची संक्रात अनेक पदे रिक्त लसिकरणाची संथगती...

कोरोना थैमान असताना पशुधनावर लम्पीची संक्रात अनेक पदे रिक्त लसिकरणाची संथगती तातडीने उपाय योजना करा[आबीद अली

प्रमोद गिरकर कोरपणा प्रतिनिधी 

कोरोनाचा वैश्वीक संकट जगभर घोगोवत असताना मानवी जिवन अजुन लासिकरण उपलब्ध नाही चिन देशाच्या वुहान पासुन जगभर प्रसार प्रसारझाला अनेक देश कोरोना महामारी नियंत्रणात आण ण्याचा आटापिटा व आर्थिक फटका सहन करताना नव्या ने युरोप अमेरिका या देशातिल पशुधन लम्पी आजार ग्रस्त असताना कृषीप्रधान भारता मध्ये या आजाराची लागन अनेक राज्यात धूमाकुळ घालत असल्याने नविन संकट पशुपालकावर ओढल्यामुळे बळी राजा संकटाच्या कैचीत सापडल्या ने पशुधन धोक्यात आले ग्रामीण भागात झपाटयाने आजाराचा फैलाव होत असल्या ने शेतकर्‍या मध्ये भिती निर्माण झाली कोविड १९ च्या लागण झाल्यावर लस नाही तशीच अवस्था लम्पी आजाराची आहे यावर ही रामबाण उपाय व लस नसल्याने माताआजाराचे बकरी ची लस गाय बैलाना देऊन परिस्थीती नियत्रंणात आण ण्याचा शासन चा प्रयत्न असला तरी राजुरा विधानसभा क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी चे अनेक पद रिक्त असल्याने संथगतीने मोहीम सुरु असल्याने पशुधन नुकसानीचा धोका वाढला गोंडपिपरी येथिल ५ कोरपना ३ राजुरा २ जिवती २ व फिरते पथक अश्या १३ पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे तर कोरपना येथिल पंचायत समितीला पशुधनविस्तार हे पदस्थापना झालीच नाही यामुळे शेतकऱ्याचे हितासाठी पशुसंवर्धन विभाग नाममात्र पांढरा हती ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले
[पनास हजार पशुधनासाठी आठ हजार लस ] कोरपना. तालुक्यात दुधाळु व शेती उपयोगी ५० हजारपेक्षा अधिक जनवरे असताना पशु उपचार केन्द्र वर्ग १ व वर्ग २ केन्द्र आहेत कोरपना केन्दावर २० गावे असताना ८०० डोज दिले एकाच गावात ४०० जनावरा चे लासिकरण झाले कर्मचाऱ्याच्या रिक्त जागे मुळे मोहीमेचे तिन तेरा वाजल्याने नियोजनाच्या अभावी पशुधन दगावण्याची धास्ती शेतकर्‍यामघ्ये निर्माण होत आहे बकऱ्याची लस प्रथम नियंत्रणाचा उपाय म्हणून दुधाची भुक ताकावर भागवित असताना ते ही जनावर अधिक लस कमी यामुळे हा लसिकरण अभियान नावापुरता ठरु नये तातडीने रिक्त जागा भरा मानधना वर पशुधन पर्यवेक्षक घ्या लम्पी आजार करीता लस उपलब्ध करुण देण्यात यावे अशी मागणी पालक मत्री विजय वडेट्टीवार याची भेट घेऊन मागणी केली पशुधन वाचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी जनसत्याग्रह संघटनेचे आबीद अली यानी केली असुन विनोद जुमडे रमेश डाखरे संजयसिडाम नेमीचंद काटकर सुदर्शन आडे इंदल राठोड मगेंश गेडाम यांनी त्वरीत मोहीम राबवा अन्यथा आदोलन करण्याचा इशारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here