Home कोरपणा कोरपना बस स्टॉप येथे शरबत वाटप

कोरपना बस स्टॉप येथे शरबत वाटप

 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी 

आज दि.30/08/2020 रोजी मोहरमची दहावी निमित्त हजरत टिपू सुलतान फाउंडेशन कोरपना च्या वतीने श्री शहाबाज अली यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना बस स्थानक येथे सरबत वाटप करण्यात आले त्यावेळी टिपू सुलतान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्फरोज शेख, शादाब अली
तोसिफ शेख , अनिस शेख, सकलेन अली, नईम शेख,
तहुर शेख, सलमान शेख,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here