Home कोरपणा माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत माननीय प्रियंका जी पवार मॅडम...

माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत माननीय प्रियंका जी पवार मॅडम उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी श्री नारायण हिवरकर उपसरपंच कन्हाळगाव यांच्या कुटुंबाला भेट दिली


प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे माननिय प्रियंका पवार मॅडम उपजिल्हाअधिकारी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागामार्फत श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना तसेच उपसरपंच कन्हाळगाव व याच्यां कुटुंबाची तपासणी केली असता पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले असता त्यांनी श्री नारायण हिवरकर व कुटुंबाला पूर्णपणे फिट असल्याच्या शुभेच्छा दिल्या या मोहिमे मध्ये माननिय प्रियंका पवार मॅडम उपजिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच जी पी लोंढे साहेब उपविभागीय अधिकारी राजुरा,मा श्री यम यु वाकलेकर साहेब तहसीलदार कोरपना, श्री बी यस पाचपाटील साहेब उ श्रे संवर्गण विकास अधिकारी कोरपणा,श्री विनोद नवले सरपंच व त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते माननीय प्रियंका पवार मॅडम उप जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्वता व त्यांच्या सहकाऱ्यांनी कन्हाळगाव व हिवरकर कुटुंबाला भेट दिली असता त्यांचे कौतुक केले तसेच गावकर्‍यांनी सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला व आपले आरोग्य तपासून घेतले याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच संपूर्ण टीमने गावकऱ्यांचे सुद्धा कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleधक्कादायक :- गडचांदूर ठाणेदार गोपाल भारतीची अवैध धंदेवाईक यांच्याशी साठगांठ?
Next articleखा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here