Home महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर चपराक मधील लिहिलेल्या लेखांवर महाराष्ट्र सैनिक संतप्त.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर चपराक मधील लिहिलेल्या लेखांवर महाराष्ट्र सैनिक संतप्त.

 

घनश्याम पाटील यांच्या चपराक मधील प्रकाशित लेखाचा महाराष्ट्र सैनिक घेणार समाचार.

महाराष्ट्र सैनिकांची राजगर्जना:-

स्वतःला लेखक म्हणाऱ्या घनश्याम पाटील हा व्यक्ती बिकावू व स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहितो व ज्या कृष्णकुंजवर मोठ्या विश्वासाने लोक मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आपली समस्या घेऊन येतात व ती समस्या तत्काळ सोडवली जाते त्यामुळे कृष्णकुंज हे एक प्रकारे सर्वसामान्याचे न्यायालय बनले असताना घनश्याम पाटील राजसाहेबांना जगला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे अशा पद्धतीचा लेख लिहून राजसाहेब ठाकरे यांची बदनामी करतोय त्यामुळे महाराष्ट्र सैनिक या लेख लिहिणाऱ्या घनश्याम पाटील यांच्यावर संतप्त झाले असून हा जिथे दिशेल तिथे चोप देणार असल्याची गर्जना मनसे नेत्या रुपाली ताई ठोंबरे यांनी केली असून मानसिक द्रुष्टया मनोरुग्ण झालेल्या ह्या स्वयंघोषित लेखकाची आता खैर नाही अशी चर्चा सामाजिक माध्यमावर होत आहे.

फेसबुक पेजवर मनसे नेत्या रुपाली ताई ठोंबरे पाटील यांनी घनश्याम पाटील यांच्या चपराक मधील लेखाचा समाचार घेतांना म्हटले आहे की त्यांच्या “घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस. आमचे पक्ष अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे बद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे नाहीतर तुझ्यावर कायदेशीर कारवाई तर करणारच पण बिकावू लेखक म्हणून मनसेतर्फे चोप पण देणार.

त्या पुढे म्हणाल्या की अरे लेखक आहेस ना तू वास्तव्याचे प्रश्न समजत नसतील तर कसला आला रे लेखक प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णासारखे लिहतात
घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे हे लक्षात ठेव आणि तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव आमच्या साहेबांबद्दल लिहताना जरा वास्तव्याचे आणि खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्य तुझ्या सारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही.असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस.आम्हचा मनसे वास्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे उगीच नाही लोक प्रश्न घेऊन मा. राज साहेबांकडे येत.”

रुपाली ताई ठोंबरे पाटील यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन.

माझ्या बहिणींनो भावांनो नुसते वाचू नका या घनश्याम ला त्याची जागा दाखवून देऊ की लेखक म्हणून तू छपरी ,बिकावू आहेस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here