Home कोरपणा ओबीसी महासभा प्रसिध्दी प्रमुख पदी ” संतोष मडावी ” यांची नियुक्ती.‌.!

ओबीसी महासभा प्रसिध्दी प्रमुख पदी ” संतोष मडावी ” यांची नियुक्ती.‌.!

 

प्रमोद गिरडकर (कोरपना प्रतिनिधी)

चंद्रपूर :- ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेश चंद्रपूर जिल्हा च्या प्रसिद्ध प्रमुख पदी संतोष मडावी यांची नुकतीच निवड करण्यात आली.ओबीसी महासभा प्रदेश अध्यक्ष प्रविण गाढवे, महासचिव विजय कुमार जाधव, महाराष्ट्र उपाध्यक्ष .अॅड.राम खराडे ,अनिल कुमार ठवरे,अशोक लांडे,संजय वानखडे, सुनिल मेटांगे., अमरावती प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र भोंडे.. इत्यादी मान्यवरांनी संतोष मडावी यांचे अभिनंदन केले आणि
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.‌.

Previous articleधक्कादायक :- चंद्र्पुरात देशी विदेशी दारू दुकाने व बार चे उद्घाटन पण दारूच मिळेना.
Next articleखळबळजनक :- एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here