Home Blog Page 208

चंद्रपूरातील महिला रमल्या आठवणींच्या गावात

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने 17 पारंपारिक खेळांचे आयोजन, तिन हजार महिलांनी घेतला सहभाग…..

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर  श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आझाद बागेत चला आठवणीच्या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महिलांसाठी 17 जुने पारंपारिक खेळ घेतल्या गेले. बालपणीच्या या खेळांमध्ये महिला चांगल्याच रमल्या. जवळपास तिन हजार महिलांनी या खेळात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला किशोर जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, भावना पालीवाल, डॉक्टर नियाज खान, ममता मुंदडा, राजश्री गौरकार, वंदना हातगावकर यांच्यासह इतर माण्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विशेष महिलांसाठी 17 जुन्या पारंपारिक खेळांचे आयोजन आझाद बागेत घेण्यात आले. यात मामाच पत्र हरपल, लगोरी, लिंबु चम्मच, संगीत खुर्ची, रस्सा खेच, लंगडी, पिंकी पिंकी व्हाट कलर, साखळी खेळ, फुगडी, बेडुक उडी, तीन पायाची लंगडी, टोपी संगीत खेळ, पोता उडी, बटाटा रेस, तळ्यात – मळ्यात, चिकट मासा आदी खेळांचा समावेश करण्यात आला होता. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित या खेळांना महिलांंचाही उत्स्फृत प्रतिसाद मिळाला. यात जवळपास तिन हजार महिलांनी सहभाग घेत हरविलेल्या जुन्या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. महिला संसार सांभाळत असतांना स्वतासाठी जगत नाही. त्यामुळे एक दिवस त्यांनी स्वतःसाठी जगत बालपणीच्या आनंददायी आठवणीत जगावे, त्यांच धाडस वाढाव या हेतुने आपण चला आठवणीच्या गावात ही संकल्पना सुरु केली आहे. यात आम्हाला महिलांचा अप्रतिम प्रसिसाद लाभला आहे. दरवर्षी आपण आता या याचे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या स्पर्धांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षित पुरस्कार देत सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र – संचालन सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने अथक परिश्रम घेतले.

…..तर भाजप महामंत्री रवि गुरनुले यांची धिंड काढणार ?

संतप्त गणेश भक्त व शिवप्रेमी महिलांनी दिला इशारा, भाजपच्या धोरणाला पायदळी तुडवून हिंदू धर्माचे मंदिर तोडण्याची भाषा करणाऱ्या गुरनुलेवर होणार का कारवाई ?

चंद्रपूर ;-

भारतीय जनता पक्ष हा हिंदू धर्म व हिंदू देवीदेवतांच्या रक्षणासाठी लढणारा पक्ष म्हणून सर्वपरिचित असताना त्याच पक्षाचे माजी नगरसेवक व पक्षाचे महामंत्री रवि गुरनुले यांनी चक्क गणेश व शंकराचे मंदिर उध्वस्त करण्याची धमकी सार्वजनिकरीत्या मंदिर उभारणाऱ्या महिलांना दिल्याने भाजपचे हेच का बेगडी हिंदुत्व? असा प्रश्न उपस्थित करून जर मंदिर उध्वस केले तर आम्ही रवि गुरनुले यांची धिंड काढू असा इशारा गणेश भक्त व शिवप्रेमी महिलांनी दिला आहे, अर्थात धार्मिक वादात भाजप चे वरिष्ठ पदाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर शहरातील तुकुम भागातील बियाणी पेट्रोल पंपच्या मागे सी,जी पटेल यांची सर्वे क्रमांक 27 आराजी 60 आर मालकीची जागा आहे, त्या जागेवरून कत्तल खाण्याकडे जाणारी जनावरे चोरीच्या मार्गाने नेणे, वेस्ट मटेरिअल ची विल्हेवाट लावणे, सिटिपिएस करिता वॅगनद्वारा येणारा कोळसा चोरी करून त्याचा साठा करणे व भंगार चोरी करून इथे लपवून ठेवणे याकरिता या जागेचा वापर होतं असल्याने या सर्व अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून पटेल यांनी आपल्यां हद्दीत असलेल्या जागेवर वॉल कंपाऊंड करून काही जागा या भागातील घरे असणाऱ्या रहिवाशांना सार्वजनिक उपक्रम व ये-जा करण्यासाठी सोडून दिली होती, दरम्यान या भागाचे माजी नगरसेवक व भाजप महामंत्री रवि गुरनुले यांनी या ठिकाणी असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांची बाजू घेत येथील रहिवासी महिलांनी पूजाअर्चा करण्यासाठी छोटेखानी बांधलेल्या गणेश मूर्ती व  शिव पिंडची स्थापना केलेल्या मंदिराला उध्वस्त करून अवैध धंद्याला चालना देण्यासाठी  रस्ता  बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान या मंदिर परिसरातील महिलांनी रवि गुरनुले यांचे घर गाठून त्यांना विचारणा केली की आम्हच्या मंदिराला का विरोध करताहेत तर त्यांवर त्यांनी तुम्ही महानगरपालिका जागेवर बेकायदेशीर मंदिर बांधले असून मी आयुक्तांना सांगून ते मंदिर तोडायला लावत आहे अशी धमकी दिली. या दरम्यान महिला सुद्धा आक्रमक होऊन त्यांनी पण इशारा दिला की जर आम्हच्या मंदिराला जर उध्वस्त केले तर तुम्हची आम्ही धिंड काढू.

खरं तर हिंदूंची मंदिर रक्षण करण्याची भाजप मधे चढाओढ लागली असताना त्याच पक्षातील एक जबाबदार महामंत्री जर मंदिर तोडायची भाषा करत असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमधे बसणारी बाब आहे का असा प्रश्न उभा ठाकला असून या संदर्भात तुकुम येथील मंदिर परिसरातील महिला हिंदू विश्व परिषद, बजरंग दल, हिंदू महासभा व भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती महिलांनी दिली असल्याने आता रवि गुरनुले यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

क्रीडा महोत्सव केवळ मनोरंजनापुरते सीमित न राहता यातुन उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना प्रशिक्षीत करा – आ. किशोर जोरगेवार

विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरणाने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सावाचा समारोप

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर:-  चंद्रपूरकर हा इतिहास घडवीत असतो. श्री माता महाकालीची ऐतीहासीक अशी भव्य पालकी आपण काडली. आता श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव घेत विविध १० ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांचे यशस्वी आयोजन आपण पार पाडले आहे. यात पाच हजार खेळाडू सहभागी झाले होते. हा विक्रम आहे. मात्र हे क्रीडा महोत्सव केवळ विक्रमासाठी किव्हा मनोरंजनापूरते सिमीत न राहता यातुन आपण जिल्ह्यातील उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना आंतरराष्ट्रिय दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित सहा दिवसीय श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचा काल रविवारी विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या सर्व कार्यक्रमांना जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह विविध क्रीडा असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, माता महाकाली ही आमची आराध्य दैवत आहे. असे असतांना आमच्या दैवताची महती एका चौकटीत सीमित राहु नये. मातेच्या महतीचा, दैवी शक्तीचा, येथील गोंडकालीन शिल्पकलेचा प्रचार प्रसार आपल्याला राज्यातच नवे तर देशात पोहचवायचा आहे. त्यामुळे आपण आमदार चषकाला श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे नाव दिले. कदाचीत या नावातील शक्तीमुळेच आम्ही पाच हजार खेळाडंूची उत्तम व्यवस्था करु शकलो. यातील जवळपास तिन हजार खेळाडू हे सहा दिवस निवासी होते. त्यांनाही आपण उत्तम अशी व्यवस्था उपलब्ध करुन दिली. हे खेळाडू जेव्हा आप – आपल्या जिल्हात परत जाऊन त्यांना येथे मिळालेल्या मान, सन्मान आणि उत्तम व्यवस्थेबाबत आयोजनाचे कौतुक करतील तेव्हा नक्कीच चंद्रपूरचा गौरव वाढणार आहे.
या क्रीडा महोत्सवातुन जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील एक नवी ओळख आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. आजवर चंद्रपूरचा खेळाडू मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यात खेळायला जायचा आपण ही परंपरा बदलवली आहे. आज मुंबई, ठाणे, पुणे या जिल्हातील संघ चंद्रपूरात खेळण्यासाठी आले आहे. येथील व्यवस्था पाहुन ते आता प्रत्येक वर्षी या क्रीडा महोत्सवात सहभागी होतील. या क्रीडा महोत्सवातुन चंद्रपूरच्या खेळाडूंना राज्यातील नांमाकीत खेळाडूंचा खेळ पाहण्याची आणि त्यांच्यासोबत खेळण्याची संधी उपलब्ध झाली. चंद्रपूरातील खेळाडूंनीही अनेक खेळात मोठे यश मिळविले.
तयार होत असलेल्या या सर्व उत्तम खेळाडंुचे आपण टिपन केले पाहिजे. त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रशिक्षकाची गरज असल्यास तो आपण उपलब्ध करुन देऊ, या जिल्हातील खेळाडू हा आंतराष्ट्रीय पातळीवर खेळावा हा संकल्प आम्ही केला आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. तर काही नवीन मैदाने आपण चंद्रपूरात तयार करु. हे काम कठीण वाटत असले तरी अशक्य नक्कीच नाही. फक्त खेळाडुंनी पूढे यावे त्यांना लागणारी प्रत्येक आवश्यक गोष्ट आम्ही उपलब्ध करुन देऊ असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर आयोजनात चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा बॅटमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन, डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च एजुकेशन मल्टीपर्पज सोसायटी, जय श्रीराम क्रीडा युवक व व्यायम प्रसारक मंडळ, चंद्रपूर जिल्हा एम्यूचर अॅथलेटिक्स असोशिएशन, मथुरा बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, स्विमिंग असोशिएशन आॅफ चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा स्केटींग असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा नेटबाॅल असोशिएशन, जिल्हा बाॅसकेटबाॅल असोशिएशन, चंद्रपूर जिल्हा चेस एन्ड रॅपिट असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा हाॅकी असोशिएशन, नेताजी सुभाष क्रीडा मंडळ यांच्यासह इतर क्रीडा संस्थाचे सहकार्य लाभले. विविध ठिकाणी आयोजीत या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात प्रा. श्याम हेडाऊ, मोंटु सिंग, नासीर खान, नौशाद सिध्दीकी, प्रज्ञा जिवनकर, सरोज चांदेकर, दिलीप मुंजेवार आदिंनी संचालनाची सुत्र उत्तमरित्या सांभाळली. या महोत्सवासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व आघाडींनी परिश्रम घेतले.

चंद्रपूर  :–  चंद्रपूरकर हा इतिहास घडवीत असतो. श्री माता महाकालीची ऐतीहासीक अशी भव्य पालकी आपण काडली. आता श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव घेत विविध १० ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांचे यशस्वी आयोजन आपण पार पाडले आहे. यात पाच हजार खेळाडू सहभागी झाले होते. हा विक्रम आहे. मात्र हे क्रीडा महोत्सव केवळ विक्रमासाठी किव्हा मनोरंजनापूरते सिमीत न राहता यातुन आपण जिल्ह्यातील उत्तम खेळाडूंचे टिपन करुन त्यांना आंतरराष्ट्रिय दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

अमरावतीचा विजय भोयर ठरला श्री माता महाकाली बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा आमदार श्री, तर चंद्रपूरातील आशिष बिरीया बेस्ट पोझर

बक्षिस वितरण सोहळ्याने विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा समारोप

चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तथा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशन यांच्या सहकार्याने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर चंद्रपूरातील आशिष बिरीया हा बेस्ट पोझर आणि अकोला जिल्हातील शेख सलिम हा बेस्ट इम्प्रुमेंट आॅफ इअर चा पुरस्कार पटकविला आहे.

मान्यवरांच्या हस्ते सर्व विज्येत्या स्पर्धकांना शिल्ड, रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कार्यक्रमाचे विशेष आर्कषण असलेले 2018 चे मिस्टर ऐशीया सुनीत जाधव, काॅंग्रेस सेवादलचे सुर्यकांत खणके, माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 21 प्रकाराच्या खेळांचे विविध 10 ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण सदर क्रीडा महोत्सवा अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रागंणावर विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला सहा वेळा मिस्टर महाराष्ट्र, 3 वेळा मिस्टर इंडिया आणि 2018 सालचे मिस्टर ऐशिया ठरलेले सुनीत जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत विदर्भातील नांमाकीत बाॅडी बिल्डलांनी सहभाग घेतला होता. सदर बाॅडी बिल्डींग स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर स्पर्धा 55 कीलो, 60 कीलो, 65 कीलो, 70 कीलो, 75 कीलो आणि 75 प्लस अशा सहा वजन गटात घेण्यात आली. यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डरांनीही यश संपादीत केलेे आहे.

भविष्यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डर हा देश पातळीवर पोहचावा या दिशेने आम्ही प्रयत्न करु, शक्य असल्याचा उत्तम प्रशिक्षकाची यासाठी नेमणुक करु, चंद्रपूरात आता या खेळाचे महत्व वाढत चालले आहे. अनेक युवक यात सहभागी होत आहे. आपण अशा स्पर्धा आता नियमीत आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. चंद्रपूरात आल्यानंतर बाॅडी बिल्डींगसाठी नागरिकांमध्ये असलेली आवड कौतुकास्पद आहे. येथे जमलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे या बाॅडी बिल्डरांना उर्जा मिळणार असल्याचे यावेळी सुनीत जाधव म्हणाले.

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भ स्तरीय स्विमिंग स्पर्धा, विदर्भ स्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून सदर तीनही स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला.

देवाडा बुज प्रादेशिक नळयोजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प

नदीचे पात्र आटले : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-देवाडा (जुनगाव) पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथे मागील तीन दिवसांपासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.

काही लोकांनी तर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीतून पाणी आणणे सुरू केले आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून नदीचे पात्र आटल्या गेल्याने नळ योजनेसाठी पाणीपुरवठा होणे ठप्प झालेले आहे. त्यातल्या त्यात वैनगंगा नदीमधून वाळूचा उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा शेतीसाठी

मोटारपंपाद्वारे येथून पाणी घेणे सुरू ठेवले आहे.त्यामुळे नदीचे पात्र झपाट्याने आटत आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे गरजेचे असून त्याच धर्तीवर करीत आहेत.

नेहमीचीच समस्या

याठिकाणी उन्हाळा सुरु झाला की पाण्याच्या समस्या उद्भवत असतात. नदीला पाणी नसल्याने लाखो करोडो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम करूनही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून नदीला धरणाचे पाणी सोडण्यात यावे किंवा गावात पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

गावातील नागरिक पाणी कर भरत असतात. नळ योजनेचा पाणीपुरवठा जनतेला मिळत नसेल तर पाणीकर भरायचा कशाला, असा प्रश्न नागरिक

*अमरावतीचा विजय भोयर ठरला श्री माता महाकाली बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा आमदार श्री, तर चंद्रपूरातील आशिष बिरीया बेस्ट पोझर*

*बक्षिस वितरण सोहळ्याने विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा समारोप*

चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तथा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशन यांच्या सहकार्याने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर चंद्रपूरातील आशिष बिरीया हा बेस्ट पोझर आणि अकोला जिल्हातील शेख सलिम हा बेस्ट इम्प्रुमेंट आॅफ इअर चा पुरस्कार पटकविला आहे.

मान्यवरांच्या हस्ते सर्व विज्येत्या स्पर्धकांना शिल्ड, रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कार्यक्रमाचे विशेष आर्कषण असलेले 2018 चे मिस्टर ऐशीया सुनीत जाधव, काॅंग्रेस सेवादलचे सुर्यकांत खणके, माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 21 प्रकाराच्या खेळांचे विविध 10 ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण सदर क्रीडा महोत्सवा अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रागंणावर विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला सहा वेळा मिस्टर महाराष्ट्र, 3 वेळा मिस्टर इंडिया आणि 2018 सालचे मिस्टर ऐशिया ठरलेले सुनीत जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत विदर्भातील नांमाकीत बाॅडी बिल्डलांनी सहभाग घेतला होता. सदर बाॅडी बिल्डींग स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर स्पर्धा 55 कीलो, 60 कीलो, 65 कीलो, 70 कीलो, 75 कीलो आणि 75 प्लस अशा सहा वजन गटात घेण्यात आली. यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डरांनीही यश संपादीत केलेे आहे.

भविष्यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डर हा देश पातळीवर पोहचावा या दिशेने आम्ही प्रयत्न करु, शक्य असल्याचा उत्तम प्रशिक्षकाची यासाठी नेमणुक करु, चंद्रपूरात आता या खेळाचे महत्व वाढत चालले आहे. अनेक युवक यात सहभागी होत आहे. आपण अशा स्पर्धा आता नियमीत आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. चंद्रपूरात आल्यानंतर बाॅडी बिल्डींगसाठी नागरिकांमध्ये असलेली आवड कौतुकास्पद आहे. येथे जमलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे या बाॅडी बिल्डरांना उर्जा मिळणार असल्याचे यावेळी सुनीत जाधव म्हणाले.

श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भ स्तरीय स्विमिंग स्पर्धा, विदर्भ स्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून सदर तीनही स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला.

अमरावतीचा विजय भोयर ठरला श्री माता महाकाली बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा आमदार श्री, तर चंद्रपूरातील आशिष बिरीया बेस्ट पोझर

बक्षिस वितरण सोहळ्याने विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा समारोप

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तथा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशन यांच्या सहकार्याने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर चंद्रपूरातील आशिष बिरीया हा बेस्ट पोझर आणि अकोला जिल्हातील शेख सलिम हा बेस्ट इम्प्रुमेंट आॅफ इअर चा पुरस्कार पटकविला आहे.