Home Breaking News भरधाव येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार टक्कर दोघे जागीच ठार

भरधाव येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार टक्कर दोघे जागीच ठार

 

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

घोरपडे  :-   नागपूर हायव्ये रोड घोरपेट जवळी नायरा पेट्रोल पंप समोर आज सकाळी 10,30 ते 11,00,च्या दरम्यान दोन विद्यार्थी  भद्रावती वरून चंद्रपूर कडे महाविद्यालयाचे पेपर देण्याकरता घरून निघाले असता या विद्यार्थ्याची गाडी इतकी वेगवान होती की घोरपडे जवळ त्याच्या समोर चार चाकी गाडी जात असता या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि समोर चार चाकी गाडीला मागून धडक दिली धडक ईतकी जोरदार होती की चार चाकी च्या मागचा भाग पूर्णपणे उध्वस्त झाला आणि या धडकेमध्ये दोन्ही महाविद्यालयीन युवक घभीर जखमी झाले. अपघातात झालेल्या युवकांना येथील नागरीकांनी चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात आनले दवाखान्यात आणल्यावर येथील डॉक्टरांनी या दोन्ही युवकांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here