Home वरोरा ब्रेकिंग :- अभियंत्यांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचारी यांची आत्महत्या.

ब्रेकिंग :- अभियंत्यांच्या त्रासाला कंटाळून महावितरण कर्मचारी यांची आत्महत्या.

तो अभियंता कोण याबद्दल आक्रोश. कारवाईची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा विभागाचे वरीष्ठ तंत्रज्ञ कमलेश मुंडरे यांनी आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी एका अभियंता यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असुन त्या अभियंता विरोधात आक्रोश निर्माण होत॑ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी यांनी मागील काही दिवसापासून सदर कमलेश मुंडरे यांना खूप मानसिक त्रास देत होते मागील 3 ते 4 महिण्यापासून त्यांना पगार पण देण्यात आलेला नाही त्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती असुन त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन लहान लहान मूल आहेत.

Previous articleहिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत असता?
Next articleदत्त नगर येथील शारदा महिला मंडळ चा सुंदर देखावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here