Home Breaking News लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक

लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कोणत्या टप्यात कुठे आहे लोकसभा निवडणूक

महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक

महाराष्ट्र  :-  पहिला टप्पा -11 एप्रिल:
(7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर व यवतमाल-वाशिम

दूसरा टप्पा -18 एप्रिल:
(10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, धाराशिव, लातूर, सोलापुर

तीसरा टप्पा -23 एप्रिल:
(14 लोकसभा सीट) छत्रपती संभाजी नगर, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले

चौथा टप्पा – 29 एप्रिल:
(17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here