Home कोरपणा ब्रेकिंग न्यूज :-कोरोना संकटातही कोरपना येथे वाळु तस्करी जोरात ? 

ब्रेकिंग न्यूज :-कोरोना संकटातही कोरपना येथे वाळु तस्करी जोरात ? 

 प्रशासन कोरोना उपाययोजनेत  व्यस्त तर वाळु तस्कर ट्रैक्टरने वाळु चोरीत मग्न !

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात कोरोना संकटावर मात करण्यासाठी संचारबंदी लावली असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना  तालुक्यात मात्र रेती व वाळु तस्करी जोरात सुरू आहे. एकीकडे कोरोना व्हयरचा प्रादुरर्भाव होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी देशात 21 दिवसाची संचारबंदी लावल्यामुळे  प्रशासन दिवस रात्र काम करत आहे याच संधीचा फायदा घेवून  कोरपनाचे तहसीलदार पटवारी व अनेक कर्मचारी आता व्यस्त असल्यामुळे वाळु माफिया दिवसरात्र नदी आणि नाल्यातून वाळु व  रेती तस्करी करीत आहे अर्थात यामुळे  प्रशासनाचा महसुल बुडत आहे मात्र ट्रैक्टर चालक मालक  4000 हजार रुपये प्रती ट्रैक्टर रेतीचा रेट लावून  गोर गरीब जनतेला लुटत आहे, आणी ट्रै ट्रैक्टर क्टर  धारक मा होतं आहे  या वाळु टस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभाग व तहसिदर पटवारी यांनी यांचे ट्रैक्टर पकडणे महत्वाचे आहे. सोबतच पोलिस विभागाने महसूल विभागाला सोबत घेवून कारवाई करणे आता आवश्यक झाले आहे.

 

Previous articleरामनगर पोलिस गुन्हे विभागाचे कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी, लोहारा, चीचपल्ली जंगलातून लाखोंचा मौवा दारूसाठा केला जब्त !
Next articleब्रेकिंग न्यूज :-जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांचा तो महत्वपूर्ण निर्णय कां घेतला मागे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here