Home वरोरा धक्कादायक :-माणिक कळसकर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला?

धक्कादायक :-माणिक कळसकर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला?

 

आरोपी कुणाल पिंपलशेंडे याने चाकूने मानेवर केला वार?घायल माणिक रुग्णालयात.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरापासून अगदी जवळच असलेल्या जामगाव बु येथील कुणाल पिंपळशेंडे यांनी दारूच्या नशेत आसताना गावात येऊन काही व्यक्तीसोबत हुज्जत घातली असता त्यांनी त्याला चांगले बदडले त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला आणि माणिक कळसकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले त्यामुळे जखमी ने वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली जखमीला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भरती करण्यात आले असून पोलीस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here