Home Breaking News धक्कादायक :- खासदार रामदास तडस यांच्या पंकज नामक मुलाचे लग्न बनावट?

धक्कादायक :- खासदार रामदास तडस यांच्या पंकज नामक मुलाचे लग्न बनावट?

 

महाराष्ट्र न्यूज – 7 या न्यूज पोर्टलच्या बातमीमधे नमूद खुलांशाने खळबळ, या प्रकरणी अनेक सामाजिक संघटना उतरणार रस्त्यावर?

वर्धा /नागपूर न्यूज नेटवर्क

खासदार रामदास तडस यांच्या पंकज नामक मुलाच्या बनावट लग्नाची बातमी महाराष्ट्र न्यूज -7 या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या बातमीमुळे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे या प्रकरणाची चर्चा होत असताना आता पंकज तडस यांचे आणखी प्रकरणे पुढे येऊ लागले आहे आणि काहींनी महाराष्ट्र न्यूज-7 च्या संपादकांशी प्रत्यक्ष संपर्क केला गेला त्यामुळे आता जर दुसरे प्रकरणे समोर आली तर खासदार रामदास तडस यांच्या राजकीय जीवनावर मोठा आघात होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.दरम्यान या प्रकरणात अनेक सामाजिक संघटना उतरणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र न्यूज -7 न्यूज पोर्टलवर प्रकाशित बातमीत म्हटले आहे की पंकज तडस हा वडिलांच्या पायावर पाय देऊन आधुनिक कृष्णलीला करणारा हा पाचवी नापास अडनचोट कागदोपत्री M. B. A झाला. बनावट कागद पत्रात माहीर असलेल्या माहामानवाने लग्नही बनावट करण्याचा करणामा केला आणी उरावर घेऊन बसला.आमचा दणका बसताच याचा पंचनामा झाला आता विचारा .आता कसे वाटते..? सांगेल नक्की अगदी गार… गार… वाटते म्हणुन. बातमी वाचुन आणखी काही प्रकरणे पुढे आली यावरून एक नसून अनेक प्रकरणे पुढे येतील काही प्रकरणे आवागमनी झाले. असेही त्या बातमीत नमूद करण्यात आले.

बलात्काराचा गुन्हा लपविण्यासाठी बनावट लग्नाचे प्रमाणपत्र?

रामदासजी तडस यांच्या पंकज या मुलाने लग्न केले असे तडस परिवार सांगतो मात्र वैदिक विवाह पद्धतीत किमान लग्न लावून देणारी संस्था फोटो तरी काढतो,त्यात साक्षदार सुद्धा असतो मुला कडची व मुली कडची मंडळी किंव्हा समर्थक असतात परंतु पंकज तडस यांचे संबंधित पीडित मुलीशी लग्न झाले याचे प्रमाणपत्र असले तरी ज्यावेळी हे लग्न लावण्यात आले असे नमूद आहे त्यावेळी मुलाचे व मुलीचे लोकेशन वेगळे असल्याचे न्यूज पोर्टलच्या बातमी मधे प्रशिद्ध करण्यात आल्याने केवळ बलात्काराचा गुन्हा दाखल होईल या भीतीने बनावट लग्नाचे प्रमाणपत्र समोर केले जात असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणी खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज यांच्यासह रामदास तडस व त्यांच्या पत्नी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार याकडे राजकीय मंडळीचे लक्ष लागून आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- राज्यात तिसऱ्या लाटेच्या आगमनाने लॉकडाऊन लागणार.
Next articleशेतशीवार:- बंधाऱ्याचे अर्धवट काम करून पळालेल्या कंत्राटदारावर दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here