Home वरोरा टेमुर्डा तळेगाव मांगली परिसरातील जंगलात बिपट्याने ठार केली गाय.

टेमुर्डा तळेगाव मांगली परिसरातील जंगलात बिपट्याने ठार केली गाय.

 

नुकसान भरपाई करण्यासाठी वनविभागाकडे शेतकऱ्यांची धाव.

टेमुर्डा प्रतिनिधी :-

टेमुर्डा तळेगाव व मांगली परिसरात असलेल्या जंगल भागात बिपट्याचा अधिवास असून काल दिनांक १३/९/२०२१ ला दुपारी ३.०० च्या दरम्यान हरिचंद देवराव खिरटकर यांची गाय नेहमीप्रमाणे चरायला गेली असता अचानक बिपट्याने गायीवर हल्ला करू तिला ठार केले.या संदर्भात वनविभागाला माहिती देऊन वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी असा अर्ज शेतकरी हरिचंद खिरटकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड याना दिला असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here